Madhavi gogate wiki

Sindoor Ki Keemat - Wikipedia

माधवी गोगटे

माधवी गोगटे
जन्म ७ ऑगस्ट १९६४
मृत्यू२१ नोव्हेंबर, २०२१ (वय&#;५७)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख चित्रपटघनचक्कर
धर्महिंदू

माधवी गोगटे (७ ऑगस्ट, १९६४ - २१ नोव्हेंबर, २०२१) या एक मराठी चित्रपट अभिनेत्री होत्या.

त्यांनी प्रामुख्याने मराठी नाटक, मराठी व हिंदी चित्रपट तसेच मराठी व हिंदी दूरचित्रवाहिनी मालिकेत काम केले आहे.[१]

माधवी गोगटे यांचा जन्म ७ ऑगस्ट १९६४ रोजी एका मराठी कुटुंबात झाला. त्यांनी सर्व प्रथम मराठी नाटकात काम केले. त्यानंतर त्यांनी इ.स.

Madhavi Gogate Age, Death, Husband, Biography & More, carousel

१९८७ मध्ये सूत्रधार या हिंदी चित्रपटाद्वारे भारतीय चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. इस १९९० मध्ये अशोक सराफ सोबत त्यांनी घनचक्कर या मराठी चित्रपटात काम केले. यानंतर ‘सत्त्वपरीक्षा’ या मराठी सिनेमात त्यांच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाले.[१]

गोगटे यांनी प्रामुख्याने 'भ्रमाचा भोपळा','गेला माधव कुणीकडे','अंदाज आपला आपला' या मराठी नाटकात आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.

मराठी नाटके, मराठी-हिंदी चित्रपटात काम करत त्यांनी 'मिसेस तेंडुलकर', 'कोई माधवी गोगटे - विकिपीडिया FAJAM